शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जैन मुनी हत्याप्रकरणातील आरोपींना २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 17:24 IST

आरोपी मागील सात दिवसापासून पोलिस कोठडीत होते 

चिकोडी : तालुक्यातील हिरेकोडी येथील आचार्य प. पु. श्री कामकुमार नंदी महाराजाच्या हत्याप्रकरणातील आरोपींना आज चिकोडी न्यायालयाने २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सुनावणीनंतर दोन्ही आरोपींना आज, सोमवारी हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले. आरोपी नारायण माळी व हसन ढालायत हे मागील सात दिवसापासून पोलिस कोठडीत होते. आरोपींची आज पोलिस कस्टडीची मुद्दत संपल्याने चिकोडी शहरातील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश चिदानंद बडीगेर यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायलायाने दोघांना पुढील २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींना कडक बंदोबस्तमध्ये बेळगांव हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले. यावेळी चिकोडी न्यायालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हिरेकोडी आश्रमाचे आचार्य प. पु. श्री कामकुमार नंदी महाराज बेपत्ता असल्याची तक्रार भक्तांनी केली होती. तपासादरम्यान आश्रमात कोण-कोण आले-गेले? याचा तपास करीत असताना पोलिसांनी स्वामीजींना ओळखणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आर्थिक व्यवहारातून स्वामींना आश्रमात मारून मृतदेह इतरत्र टाकल्याची माहिती दिली होती. आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज गेल्या १५ वर्षांपासून नंदीपर्वत, हिरेकोडी येथील जैन बस्तीमध्ये राहत होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावbelgaum-pcबेळगावCrime Newsगुन्हेगारी