सहका-यांकडून छळ झाल्याचा महिला पोलीस अधिका-याचा आरोप

By Admin | Updated: February 1, 2016 20:31 IST2016-02-01T20:09:32+5:302016-02-01T20:31:21+5:30

गेल्या तीन दशकात सहकारी असलेल्या पोलीस अधिका-याकडून आपला छळ झाल्याचा आरोप येथील एका वरिष्ठ महिला अधिका-यांने केला आहे. सध्या हा वादाचा विषय ठरला आहे.

Accused of being tortured by the co-workers, the woman police officer alleged | सहका-यांकडून छळ झाल्याचा महिला पोलीस अधिका-याचा आरोप

सहका-यांकडून छळ झाल्याचा महिला पोलीस अधिका-याचा आरोप

>ऑनलाइन लोकमत
थिरुवनंतपुरम, दि. १  - गेल्या तीन दशकात सहकारी असलेल्या पोलीस अधिका-याकडून आपला छळ झाल्याचा आरोप येथील एका वरिष्ठ महिला अधिका-यांने केला आहे. सध्या हा वादाचा विषय ठरला आहे.  
वाहतूक पोलीस आयुक्त तोमिन थाचंकेरी यांनी गेल्या २९ वर्षात आपला छळ केल्याचा आरोप अतिरिक्त पोलिस महासंचालक आर. श्रीलेखा यांनी म्हटले आहे. आर. श्रीलेखा यांनी फेसबुक या संकेतस्थऴावरील आपल्या पेजवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. दरम्यान यासंदर्भात वाहतूक पोलीस आयुक्त तोमिन थाचंकेरी यांनी सर्व आरोप फेटाऴून लावले आहेत. 
आर. श्रीलेखा या केरमधील पहिल्या आयपीएस अधिकारी आहेत. 
 

Web Title: Accused of being tortured by the co-workers, the woman police officer alleged