शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Akhilesh Yadav: अखिलेश यादव उत्तर प्रदेश बाहेरही करणार भाजपशी दोन हात, असे आहे आकड्यांचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 10:22 IST

Akhilesh Yadav News: समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव आता केवळ उत्तर प्रदेशातच नाहीतर, मध्य प्रदेश व राजस्थानातही भारतीय जनता पक्षाशी दोन हात करतील.

- राजेंद्र कुमारलखनौ : समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव आता केवळ उत्तर प्रदेशातच नाहीतर, मध्य प्रदेश व राजस्थानातही भारतीय जनता पक्षाशी दोन हात करतील. या दोन्ही राज्यांत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असून, तेथे आकाराला येणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून ते आपले उमेदवार रिंगणात उतरविणार आहेत. पक्षाने याची तयारी सुरू केली आहे.  उत्तर प्रदेशातील गेल्या विधानसभा निवडणुकीत सपाच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. 

आकड्यांचे गणित असे...nमध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, छतरपूर, पन्ना आणि टीकमगडसह १५ जिल्ह्यांतील ८० विधासनभा क्षेत्रांत यादव निर्णायक भूमिकेत असल्याचे सपा नेत्यांचे म्हणणे आहे. nराजस्थानच्या अलवरसह अनेक जिल्ह्यांतील जातीय गणित सपाच्या बाजूने आहे. nयावेळी राजस्थानात बिगर भाजप व बिगर काँग्रेस अशी तिसरी आघाडी आकार घेऊ लागली असून, सपाची यात महत्त्वाची भूमिका आहे. सपाने राजस्थानात दोन डझनहून अधिक जागा लढविण्याची तयारी चालवली आहे.

 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा