शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गुरुदासपूर येथे प्रचारादरम्यान सनी देओलच्या वाहनाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 13:45 IST

पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सनी देओल यांच्या वाहनाला अपघात झाला आहे.

गुरुदासपूर (पंजाब) - पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सनी देओल यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. सध्या गुरुदासपूर येथे प्रचारात गुंतलेल्या सनी देवल यांचे वाहन सोमवारी सकाळी अपघातग्रस्त झाले. मात्र अपघात झाला तेव्हा सनी देओल हे वाहनात होते किंवा नव्हते त्याबाबत माहिती मिळालेली नाही. पंजाबमधील गुरुदासपूर येथून भाजपाने अभिनेते सनी देओल यांना रिंगणात उतरवले आहे. या मतदारसंघात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून, सध्या सनी देओल हे गुरुदासपूरमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मध्यावरच सनी देओल हे भाजपामध्ये दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच सनी देओल हे गुरुदासपूरमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. तसेच  एक मोठा रोड शो करून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सनी देओल यांच्या प्रचारासाठी त्यांचा धाकटा भाऊ बॉबी देओल आणि वडी धर्मेंद्र गुरुदासपूरमध्ये फिरत आहेत. 

टॅग्स :Sunny Deolसनी देओलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgurdaspur-pcगुरदासपूरPunjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपा