अपघात...
By Admin | Updated: May 23, 2016 00:54 IST2016-05-23T00:54:42+5:302016-05-23T00:54:42+5:30
कोरपना आदिलाबाद मार्गावरील दुर्गाडी फाट्यावर ट्रक व क्रुझर वाहनात शनिवारी रात्री टक्कर झाली.

अपघात...
अपघात... कोरपना आदिलाबाद मार्गावरील दुर्गाडी फाट्यावर ट्रक व क्रुझर वाहनात शनिवारी रात्री टक्कर झाली. या अपघातात आठजण गंभीर जखमी झालेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातात ट्रकसह क्रुझरचेही मोठे नुकसान झाले.