आ.का. - जोड
By Admin | Updated: August 10, 2015 23:28 IST2015-08-10T23:28:28+5:302015-08-10T23:28:28+5:30
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, दुपारी १.३० वाजता.

आ.का. - जोड
र ज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, दुपारी १.३० वाजता. लोकनेता जनलर मंचरशा आवारी विचार मंच : अनाथ, अंपग विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण, होम फॉर एजेड ॲण्ड हॅण्डीकॅप संस्था, उंटखाना, मेडीकल रोड, दुपारी ३.३० वाजता. राणी लक्ष्मीनगर भगिनी मंडळ : आहारतज्ञ जयश्री पेंढारकर यांचे मार्गदर्शन, राणी लक्ष्मीबाई सभागृह, राणी लक्ष्मीनगर, दुपारी ४.३० वाजता.