अभिजित : अध्यक्षपदी रवींंद्र निकम
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:19+5:302015-08-27T23:45:19+5:30
कुरवली : चिखली येथील महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी रवींद्र लक्ष्मण निकम व उपाध्यक्षपदी अशोक नारायण वाघमोडे यांची निवड करण्यात आली.

अभिजित : अध्यक्षपदी रवींंद्र निकम
क रवली : चिखली येथील महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी रवींद्र लक्ष्मण निकम व उपाध्यक्षपदी अशोक नारायण वाघमोडे यांची निवड करण्यात आली.गावच्या सरपंच केशर बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच तायाप्पा पवार, ग्रामसेवक योगेश करे, हरिंद्र बंडगर, विजय पांढरे, महादेव कवळे, बाळासो कदम, मारुती जाधव, तात्याबा अर्जुन आदी उपस्थित होते. चिखली गावाची नुकतीच सरपंच निवड झाल्यामुळे पहिली ग्रामसभा असल्याने पाणीपुरवठा समिती, शिक्षण समिती, गाडगेबाबा स्वच्छता समितीची स्थापना करण्यात आली.फोटो ओळ : रवींद्र निकम २७०८२०१५-बारामती-१७