अभिजित : नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी हेमंत जाधव
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:19+5:302015-08-27T23:45:19+5:30
बारामती : बारामती तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी हेमंत मच्छिंद्र जाधव यांची निवड झाली.

अभिजित : नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी हेमंत जाधव
ब रामती : बारामती तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी हेमंत मच्छिंद्र जाधव यांची निवड झाली. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी श्रीपाद राऊत, उपाध्यक्षपदी किसन भाग्यवंत, सचिन किशोर माने, खजिनदार पै. सुधाकर माने, कार्यकारिणी सदस्य : अमोल राऊत, सचिन काळे, जयप्रकाश जाधव, संजय माने, संजय अपुणे, राहुल सूर्यवंशी, श्रीकांत शिंदे, सागर माने, राजेंद्र वाघमारे, संतोष पवार यांची निवड झाली.