शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

AAI Recruitment 2020 : विमानतळावर नोकरीची संधी; मिळणार 1,40,000 बंपर पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 16:34 IST

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. विमानतळावर नोकरीची संधी मिळणार असून तब्बल 1,40,000 रुपये पगार मिळू शकतो.

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. विमानतळावरनोकरीची संधी मिळणार असून तब्बल 1,40,000 रुपये पगार मिळू शकतो. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (Airport Authority of India, AAI) कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant)  पदासाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 3 ऑगस्टपासून सुरू झाली आणि 2 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. 

कनिष्ठ सहाय्यक पदासाठी एएआयच्या अधिकृत वेबसाईट www.aai.aero वर जाऊन अर्ज करता येऊ शकतो. मात्र अर्ज करत असताना काही गोष्टींकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. या पदासाठी अर्ज करताना लागणारी पात्रता, वय आणि इतर आवश्यक अशा पोस्टशी संबंधित सर्व अटी तपासल्यानंतरच अर्ज करा. कारण जर अर्जात कोणतीही गडबड झाली तर फॉर्म रिजेक्ट केला जाईल. कनिष्ठ सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 40,000 ते 1,40,000 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल. 

कनिष्ठ सहाय्यक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीई, बीटेक पदवी घेतली पाहिजे. उमेदवारांनी गेट क्वालिफाय असणंही आवश्यक आहे. तसेच अर्ज करणार्‍या उमेदवारांचे वय 27 वर्षे असावे. सिव्हिल 15 पोस्ट, इलेक्ट्रिकल- 15 पोस्ट, इलेक्ट्रानिक्स- 150 पोस्ट असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे काढलेल्या या पदांसाठी उमेदवाराला अर्ज करायचा असल्यास 300 रुपये फी भरावी लागणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठं पाऊल! भारताने 5 देशांना निर्यात केले 23 लाख पीपीई किट

...म्हणून महिलेने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'Sky' 

Independence Day 2020 : गावातील प्रत्येक घरात कधी पोहोचणार हाय स्पीड इंटरनेट?, मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

Independence Day 2020 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण, 'जय जवान जय किसान, जय कामगार'चा दिला नारा

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; 25 लाखांचा टप्पा केला पार

CoronaVirus News : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण 

Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार"

Independence Day 2020 : "आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र"

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळjobनोकरी