शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

"I Love You आई, मला माफ कर...", सरकारी नोकरी न मिळाल्याने तरूणाने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 13:34 IST

छत्तीसगडमधील रायपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

रायपूर : छत्तीसगडमधील रायपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे भिलाई या भागातील तरुणाला आयुष्यात काहीच करता न आल्याने एवढा पश्चाताप झाला की त्याने धरणात उडी मारून जीवन संपवले. मृत देवेंद्र राठोड याने आयटीआय (ITI) पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरीसाठी अनेकदा प्रयत्न केले, मात्र यश मिळाले नाही. यामुळे हतबल होऊन त्याने स्वतःचे जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारीला दरी या धरणात उडी मारण्यापूर्वी तरुणाने आईला फोन करून आय लव्ह यू म्हणत आईची माफी मागितली होती आणि नंतर उडी मारून जीवन संपवले. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शहरातील लष्कराच्या जवानांनी मृत तरूणाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याचा मृतदेह धरणातील जलकुंभांमध्ये आढळून आला. पोलिसांना मृताकडून पाच पानी सुसाईड नोट मिळाली असून, त्यात त्याने स्वत:लाच आपल्या मृत्यूला जबाबदार मानले असून कोणालाही त्रास देऊ नये, अशी विनंती केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर मृताचे वडील सीएसईबीचे कर्मचारी असून सेवानिवृत्तीनंतर ते संपूर्ण कुटुंबासह नाकतीखार येथे राहत होते. सुसाईड नोटनुसार, याआधीही मृत तरूणाच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता, मात्र त्यावेळी त्याने स्वत:ला सांभाळले होते. मात्र यावेळी त्याने हिंमत गमावून आपल्या मृत्यूची कहाणी स्वत:च्या हाताने लिहिली. देवेंद्र या तरूणाच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला असून रडून-रडून त्यांची अवस्था वाईट झाली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडDeathमृत्यूPoliceपोलिसStudentविद्यार्थी