शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह मॅरेज करण्यासाठी तरुण बनला दरोडेखोर, जायचं होतं हनिमूनला, पोहोचला तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 16:14 IST

Crime News: हरयाणामधील भिवानी येथे सीआयए-२ पोलिसांनी दरोड्याच्या एका धक्कादायक घटनेचा उलगडा केला आहे. यामध्ये लव्ह मॅरेजचा खर्च भागवण्यासाठी एका तरुणाने मित्रांसह दरोडा घातला. दरोडा घातल्यानंतर मिळालेल्या लुटीतून त्याला हनिमूनला जायचं होतं.

हरयाणामधील भिवानी येथे सीआयए-२ पोलिसांनी दरोड्याच्या एका धक्कादायक घटनेचा उलगडा केला आहे. यामध्ये लव्ह मॅरेजचा खर्च भागवण्यासाठी एका तरुणाने मित्रांसह दरोडा घातला. दरोडा घातल्यानंतर मिळालेल्या लुटीतून त्याला हनिमूनला जायचं होतं. मात्र तो पकडला गेला. आता तो हनिमूनऐवजी तुरुंगात पोहोचला आहे.

भिवानी सीआयए-२ ज्या जाळ्यात सापडलेल्या दरोडेखोरांना पोलीस एसपी वरुण सिंगला यांच्या उपस्थितीमध्ये प्रसारमाध्यमांसमोर हजर करण्यात आलं.  आरोपी आणि प्रेमी असलेल्या आनंद याने लव्ह मॅरेज करण्यासाठी सहकाऱ्यांसह २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी भिवानीमधील सिवानी येथे दरोडा टाकला होता. पाच जणांनी धारदार हत्यारांचा धाक दाखवून कॉमन सर्व्हिस सेंटरचे संचालक कुलदीप यांना मारहाण करून त्यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये लुटले. त्यानंतर दरोडेखोर प्रेमवीर असलेल्या आनंद याने शेजारील गावातील एका तरुणीसोबत लव्ह मॅरेज केलं. त्यानंतर लव्ह मॅरेज केल्याने संरक्षण मिळावे म्हणून तो पोलीस ठाण्यात पोहोचला.

भिवानीचे एसपी वरुण सिंगला यांनी सांगितले की, २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सिवानीमध्ये  कॉमन सर्व्हिस सेंटरचे संचालक असलेल्या कुलदीप यांच्यावर आनंद आणि त्याच्या चार साथीदारांनी धारदार हत्यारांच्या मदतीने हल्ला केला आणि १ लाख ६० हजार रुपये लुटले. या प्रकरणाचा तपास करत सीआयए-२ पोलिसांनी सिवानी येथील आनंद, बडवा गावातील राहुल आणि कुलदीप तर रावतखेडा गावातील पवन उर्फ खबरी यांना अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नHaryanaहरयाणा