शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुल आणि करिअर दोघांपैकी एकाची निवड करण्याबाबत महिलेला सक्ती करता येणार नाही - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 15:42 IST

Bombay High Court : संबंधित प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महिलेला मुलाला तिच्यासोबत परदेशात नेण्याची परवानगी दिली आहे.

मुंबई : कोणत्याही महिलेला करिअर आणि मूल यापैकी निवडण्याची सक्ती करता येणार नाही, असा आदेश मुंबईउच्च न्यायालयाने दिला आहे. ती एक किंवा दोन्ही निवडणार आहे का हे त्या स्त्रीवर अवलंबून आहे. यासोबतच संबंधित प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महिलेला मुलाला तिच्यासोबत परदेशात नेण्याची परवानगी दिली आहे.वास्तविक, हे प्रकरण पुण्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या महिलेशी संबंधित आहे. कंपनीने महिलेला पोलंडमध्ये वरिष्ठ पदाची ऑफर दिली. यानंतर पतीने आपल्या लहान मुलीला परदेशात सोबत नेण्यास आक्षेप घेतला होता. यानंतर महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

वास्तविक, हे प्रकरण पुण्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या महिलेशी संबंधित आहे. कंपनीने महिलेला पोलंडमध्ये वरिष्ठ पदाची ऑफर दिली. यानंतर पतीने आपल्या लहान मुलीला परदेशात सोबत नेण्यास आक्षेप घेतला होता. यानंतर महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेत महिलेने आपल्या नऊ वर्षांच्या मुलीसह पोलंडला जाण्याची परवानगी मागितली होती. महिलेच्या पतीने या याचिकेला विरोध केला होता आणि दावा केला होता की जर मुलाला तिच्यापासून दूर नेले गेले तर तो तिला पुन्हा पाहू शकणार नाही. महिलेचा पोलंडमध्ये स्थायिक होण्याचा एकमेव हेतू पिता-मुलीतील बंध तोडण्याचा होता, असा आरोप पतीने केला आहे.मात्र, यासोबतच मुलीला वडिलांना भेटण्यासाठी थांबवले जाणार नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सुट्ट्यांमध्ये महिलेला तिच्या मुलीसोबत भारतात येण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. जेणेकरून वडील आपल्या मुलाला भेटू शकतील. पतीने उच्च न्यायालयात असेही सांगितले की तो आणि त्याचे कुटुंब भारतात मुलाची काळजी घेतील, परंतु हे नाकारण्यात आले.मात्र, या निर्णयानंतर पतीच्या वकिलाने नंतर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले. एका वृत्तानुसार, याआधी पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या याचिकेवर महिलेने पत्नीला तिच्या मुलीला भारताबाहेर नेण्यापासून रोखले होते. यानंतर महिलेने या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPuneपुणेMumbaiमुंबईFamilyपरिवार