शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', चालत्या बुलेटवर उलटी बसून तरूणीनं केला 'कहर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:10 IST

प्रेमी युगुलाचा चालत्या बुलेटवर रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Stunt Viral Video : हे सोशल मीडियाचं युग आहे, इथे कधी काय व्हायरल होईल आणि कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सोशल मीडियावर नेहमी भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. रील्स बनवून प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरूणाई कोणत्याही थरार जाते. अशातच एका प्रेमी युगुलाचा चालत्या बुलेटवर रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ उत्तर प्रदेशातील लखनौ येथील असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून नेटकरी या प्रेमी युगुलावर निशाणा साधत आहेत. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, तरूणी चालत्या बुलेटच्या टाकीवर उलटी बसून रोमान्स करत आहे. गाडीचा वेग देखील मृत्यूला आमंत्रण देणारा होता. 

नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणीव्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकरी संताप व्यक्त करत असून कारवाईची मागणी करत आहेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणारी ही जोडी स्वत:सह इतरांचे जीव धोक्यात टाकत असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. 

 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट