शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

रात्रीच्या वेळी बसमध्ये तरूणीसोबत सेक्स करताना सापडला कंडक्टर; video viral होताच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 19:38 IST

उत्तर प्रदेशातील लखनौ येथील हाथरसमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखनौ येथील हाथरसमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे राजधानी लखनौला जात असलेल्या हाथरस डेपोच्या बसमधील प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. खरं तर कंडक्टर चालत्या बसमध्ये तरूणीसोबत अश्लील कृत्य करत असतानाचा व्हिडीओ काही प्रवाशांनी काढला. लक्षणीय बाब म्हणजे ही घटना १० दिवसांपूर्वीची असून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चालक आणि वाहक या दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

 नको त्या अवस्थेत प्रवाशांनी पकडलेसोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हाथरसहून लखनौला जात असलेल्या या बसच्या मागच्या सीटवर कंडक्टर एका तरुणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे आढळून आले. प्रवाशांची चाहूल लागल्याचे कळताच दोघांनीही चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला. प्रवासी व्हिडीओ काढत असताना संबंधित कंडक्टरने व्हिडीओ काढण्यास नकार दिला पण संतप्त प्रवाशांनी त्याला खडेबोल सुनावले.

निलंबनाची कारवाईदरम्यान, कंडक्टर प्रवाशांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करतो पण प्रवासी त्याला व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवून शांत करतात. अर्ध्या तासात ही बस आलमबाग बसस्थानक येत असल्याचे एक प्रवाशी सांगत आहे. यावरून ही घटना लखनौच्या आसपास घडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. हाथरस डेपोचे एआरएम शशिरानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडीओ सुमारे १० दिवस जुना आहे. प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेत ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचीही चौकशी करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीSex Lifeलैंगिक जीवनhathras-pcहठ्रासLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट