शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता जाताच हिमाचलमध्ये भाजपाला सुरुंग? अनेक आमदार काँग्रेसच्या संपर्कात, सुखविंदर सिंह सुक्खू यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 16:25 IST

Himachal Pradesh: भाजपामधील काही आमदार काँग्रेसमध्ये येण्यासाठी संपर्कात असल्याचा दावा करून काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्खू यांनी खळबळ उडवून दिली आहे.

सिमला - काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेंस निर्माण झालेला आहे. काँग्रेसकडे ४० आमदारांचे बहुमत आहे. दरम्यान, भाजपामधील काही आमदार काँग्रेसमध्ये येण्यासाठी संपर्कात असल्याचा दावा करून काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्खू यांनी खळबळ उडवून दिली आहे. हिमचालमध्ये काँग्रेसकडे ४३ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामध्ये ३ अपक्षांचा समावेश आहे. तसेच भाजपाचे काही आमदार काँग्रेससोबत येऊ शकतात.

८ डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने ४० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाही. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान झाले होते. तेव्हा तब्बल ७६.४४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी काँग्रेसच्या आमदारांच्या दलाच्या बैठकांवर बैठका होत आहेत. आता सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या निवडीचा निर्णय हायकमांडवर सोपवला आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. काँग्रेस नेते मुकेश अग्निहोत्री यांनी सांगितले की, पार्टी हायकमांड कुणाचीही नेता म्हणून निवड करू शकतात.  दरम्यान, पक्ष निरीक्षक शनिवारी संध्याकाळी किंवा रविवार पर्यंत आपला अहवाल पार्टी हायकमांडकडे सोपवतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्याही आमदाराने कुणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपद आणि कॅबिनेटबाबच लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसHimachal Pradeshहिमाचल प्रदेशBJPभाजपा