शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर काटा आणणारं दृश्य! भरधाव कारची माय-लेकीसह महिलेला धडक; तिघींचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 15:56 IST

हा अपघात इतका भीषण होता की कारने धडक दिल्यानंतर तिन्ही महिला दूरवर फेकल्या गेल्या.

तेलंगणातील रंगारेड्डी येथे एका भरधाव कारने रस्त्यावरून चालत असलेल्या तीन महिलांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारने धडक दिल्यानंतर तिन्ही महिला दूरवर फेकल्या गेल्या. मंगळवारी झालेल्या या अपघातात तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचे अंगावर काटा आणणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ही घटना हैदरशकोटच्या नरसानीगी पोलीस स्टेशन परिसरातील आहे.  

माहितीनुसार, स्थानिक पोलीस घटनेची अधिक चौकशी करत आहेत. कारचा वेग जास्त असल्याकारणाने चालकाचे नियंत्रण सुटले अन् हा भीषण अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये आई, मुलगी आणि त्यांच्या ओळखीच्या एका महिलेचा समावेश आहे. या तिघीही मॉर्निंग वॉकसाठी जात असताना हा अपघात झाला. तिन्ही महिला रस्त्याने चालत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.  

अपघातांचे सत्र सुरूचमागील काही दिवसांपासून देशातील विविध भागांमध्ये भीषण अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अलीकडेच महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर बस जळून झालेल्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच मुंबई-आग्रा महामार्गावर कंटेनर हॉटेलमध्ये घुसून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने दोन वाहनांना उडविल्यानंतर कंटेनर हॉटेल तोडून बाहेर पडला.  हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, मदत कार्य सुरू झालेले आहे. दरम्यान, या आपघातातील मृतांचा आकडा वाढून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. 

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाAccidentअपघातDeathमृत्यूcarकार