शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कॉफीत सापडला चिकनचा तुकडा, दिल्लीतील रेस्टॉरंटमधून झोमॅटोवरून केली होती ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 14:16 IST

A piece of chicken found in coffee : कॉफी पाहताच त्याला धक्का बसला. या कॉफीत त्याला चक्क चिकनचा तुकडा आढळला आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर  व्हायरल होतं आहे. 

नवी दिल्ली : अनेकदा आपण वेळ वाचवण्यासाठी जेवण ऑनलाईन (Online Food) मागवतो. मात्र दिल्लीत एका व्यक्तीने कॉफी ऑनलाईन मागवल्यानंतर धक्कादायक घटना घडली. या व्यक्तीने दिल्लीतील थर्ड वेव्ह इंडिया या रेस्टॉरंटमधून झोमॅटोवरुन (Zomato) एक कॉफी ऑर्डर केली. कॉफी (Coffee) पाहताच त्याला धक्का बसला. या कॉफीत त्याला चक्क चिकनचा तुकडा आढळला आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतं आहे. 

सुमित सौरभ नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर अकांऊटवरुन ही धक्कादायक माहिती दिली आहे आणि त्याच्यासोबत घडलेली ही घटना सांगितली. सुमितने झोमॅटोवरुन दिल्लीतील एका रेस्टॉरंटमधून कॉफी ऑर्डर केली आणि कॉफीमध्ये चिकनचा तुकडा आढळल्यानंतर त्याने ट्विटरवरुन झोमॅटो आणि थर्ड वेव्ह इंडिया या रेस्टॉरंटला खडसावलं आहे. सुमितने त्याच्या पत्नीसाठी ही कॉफी मागवली होती जी शाकाहरी आहे.

सुमितने ट्वीटमध्ये म्हटले आहे, “मी झोमॅटोवरुन थर्ड वेव्ह इंडिया नावाच्या रेस्टॉरंटमधून कॉफी ऑर्डर केली होती, मात्र त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. कॉफीमध्ये एक चिकनचा तुकडा आढळला. दयनीय, तुमचा (Zomato) माझा संबंध  आज अधिकृतपणे संपला."

सुमित सौरभने 3 जून रोजी ट्विटरवर ही गोष्ट शेअर केली. त्याने दिल्लीतील थर्ड वेव्ह इंडिया नावाच्या त्याच्या नेहमीच्या ठिकाणाहून कॉफी मागवली होती. त्या व्यक्तीने झोमॅटोच्या माध्यमातून ऑर्डर दिली होती. मात्र, कॉफी चाखल्यानंतर शाकाहारी असलेल्या त्यांच्या पत्नीला त्यात चिकनचा छोटा तुकडा सापडला. सुमितने झाकणावर चिकनचा तुकडा असलेल्या कॉफीच्या कपचा फोटो पोस्ट केला.

 

 

टॅग्स :Zomatoझोमॅटोdelhiदिल्लीTwitterट्विटर