शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चौदा वर्षांच्या मुलीला कोळशाच्या भट्टीत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 08:48 IST

याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जितू प्रधान -

भीलवाडा : राजस्थानातील भीलवाडा येथे १४ वर्षे वयाच्या मुलीला कोळशाच्या भट्टीत जाळण्यात आल्याची भीषण घटना घडली आहे. या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

भीलवाडा जिल्ह्यातील कोटडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री १० वाजता ही घटना घडली आहे. या अल्पवयीन मुलीच्या थोरल्या भावाने पोलिसांना सांगितले की, बुधवारी सकाळी ८ वाजता माझी बहीण बकऱ्यांना चरायला घेऊन गेली. दुपारी ३ वाजता बकऱ्या घरी परतल्या; पण बहीण आली नाही. त्यामुळे आम्ही तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. ही मुलगी राहत होती त्या गावाच्या बाहेर एक कोळसा भट्टी सुरू होती. त्या भट्टीजवळ अल्पवयीन मुलीच्या चपला आढळून आल्या, तसेच तिने घातलेले चांदीचे कडे व हाडांचे तुकडे सापडले. त्यामुळे या भट्टीत त्या मुलीला जाळण्यात आले असावे, असा गावकऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली.

पोलिसांकडून तीन जणांना अटकयाप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आरोपींनी त्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला भट्टीत जाळले असल्याचा पोलिसांचा कयास आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिस