शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या आतिशबाजीला फायरिंग समजून हॉटेलमधून मारली उडी, विदेशी पर्यटक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 20:14 IST

गुरुवारी रात्रीच्या वेळी कृष्ण जन्माष्टमी निमित्त करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिशबाजीला फायरिंग समजूनकर गडबडला आणि त्याने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली.

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधील एका होटेलमध्ये थांबलेला विदेशी पर्यटक, गुरुवारी रात्रीच्या वेळी कृष्ण जन्माष्टमी निमित्त करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिशबाजीला फायरिंग समजूनकर गडबडला आणि त्याने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. याघटनेत तो जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला गंभीर दुखापत झालेली नाही. 

नॉर्वेचा तरून फिन वॅटले जयपूर पाहण्यासाठी आला आहे -अॅडिशनल डीसीपी (ईस्ट) सुमन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॉर्वेतील एक तरूण फिन वॅटले जयपूर बघण्यासाठी आला आहे. जवाहर सर्कल भागातील विवेक विहारमधील एका होटेलमध्ये तोथांबला आहे. तो गुरुवारी रात्री आपल्या रूममध्ये लवकर झोपला होता. त्याने रात्री उशिरा आपल्या खोलीच्या खिडकीतून उडी मारली. यानंतर हॉटेलमध्येच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि नंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. झोपेत आपल्यावर कुणीतरी गोळीबार करत असल्याचा भास झाला आणि आपण घाबरून स्वतःचा बचाव करण्यासाठी खिडकीतून उडी मारल्याचे   त्याने पोलिसांना सांगितले.

पोलिसांकडून रूम झाडाझडती -  घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त डीसीपी सुमन चौधरी घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली. संबंधित तरुणाच्या रूमचीही पाहणी करण्यात आली.  मात्र त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली. हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा जवळच कृष्ण जन्माष्टमीनिमित्त फटाक्यांची आतिशबाजी सुरू होती. अशा स्थितीत संबंधित तरुण झोपेत असल्याने फटाक्यांचा आवाज गोळीबार समजून घाबरला आणि त्याने त्याच्या रूमच्या खिडकीतून उडी मारली. 

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliceपोलिसfire crackerफटाकेhospitalहॉस्पिटलhotelहॉटेल