शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टात सुनावणी सुरू असतानाच महिला न्यायाधीशांवर पडला फॅन, झाली गंभीर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:59 IST

Madhya Pradeh Court News: मध्य प्रदेशमधील इंदूर येथील जिल्हा न्यायालयाच्या कोर्टरूममध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. येथे सुनावणी सुरू असतानाच कोर्टरूममधील फॅन तुटून खाली आला आणि न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांवर पडला. 

मध्य प्रदेशमधील इंदूर येथील जिल्हा न्यायालयाच्या कोर्टरूममध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. येथे सुनावणी सुरू असतानाच कोर्टरूममधील फॅन तुटून खाली आला आणि न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांवर पडला.

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयामध्ये सामान्यपणे कामकाज सुरू होते. तेवढ्यात एक मोठ्याने आवाज आला. तसेच एक मोठा पंखा महिला न्यायाधीशांच्या खुर्चीवर पडला. या दुर्घटनेमुळे महिला न्यायाधीशांच्या डोक्याला आणि खांद्याला दुखापत झाली. त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. तसेच सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच वकील आणि कर्मचारी मोठ्या संख्येने कोर्टरूमजवळ गोळा झाले. तसेच जिल्हा न्यायालय संघाचे अध्यक्ष एल. एल. यादव आणि वकील विनोद द्विवेदी यांनी इमारतीच्या जर्जर स्थितीवर नाराजी व्यक्त केली.

या न्यायालयातील अनेक कोर्टरूममध्ये विजेच्या वायरची फिटींग आणि वायरिंग खूप जुनी, असल्याचा आरोप वकिलांनी केला. छप्पर गळत आहे आणि बांधकाम कमकुवत झालं आहे. तसेच दुरुस्तीच्या नावाखाली केवळ मलमपट्टी केली जाते, असा आरोपही वकिलांनी केला.

संबंधित प्रशासन आणि संबंधित विभाग नवी इमारत बांधण्याच्या कामामध्ये जाणीवपूर्व उशीर करत आहे, असा आरोपही वकिलांनी केला. तसेच न्यायालयाच्या इमारतीची दुरुस्ती झाली नाही तर भविष्यात वकील, अशिल आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही वकिलांनी व्यक्त केली.  

English
हिंदी सारांश
Web Title : Judge Injured as Fan Falls During Court Hearing in Indore

Web Summary : In Indore, a courtroom fan fell on a judge during a hearing, causing head and shoulder injuries. Lawyers cite the building's dilapidated condition and demand repairs, fearing for safety.
टॅग्स :Courtन्यायालयMadhya Pradeshमध्य प्रदेश