शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार ठरत नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 08:38 IST

या प्रकरणात महिलेने एका व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवरून सुरू असलेला खटला उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. विवाहाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला होता.

अलाहाबाद : फसवणुकीच्या कोणत्याही शक्यता नसलेल्या व्यवहारातून दीर्घकाळ पारंपरिक संमतीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरू शकत नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

या प्रकरणात महिलेने एका व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवरून सुरू असलेला खटला उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. विवाहाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला होता. जोवर एखाद्या पुरुषाने प्रारंभीपासूनच महिलेस विवाहाचे अभिवचन दिले होते हे सिद्ध होत नाही, तोवर असे संबंध बलात्काराच्या श्रेणीत येत नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपीने विवाहाचे वचन दिलेले असताना त्यात फसवणूक होत असल्याचे पुरावे जोवर उपलब्ध होत नाहीत तोवर दोष सिद्ध होऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी एका पुरुषाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

प्रत्येक वचन खोटे मानता येणार नाही- एका महिलेने श्रेय गुप्ता नामक व्यक्तीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती.- ९ ऑगस्ट २०१८ रोजी कनिष्ठ न्यायालयाने याची दखल घेतली तेव्हा आरोपीने आरोपपत्राविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली.- सर्व तथ्यांची पडताळणी करून उच्च न्यायालयाने नमूद केले की, विवाहाचे प्रत्येक वचन खोटे मानून तो बलात्काराचा गुन्हा ठरवत एखाद्या व्यक्तीविरुद्ध खटला चालवणे याेग्य ठरणार नाही. 

न्यायालयाने केला या मुद्द्यांचा विचार- पतीच्या मृत्यूनंतर हे संबंध प्रस्थापित झाल्याचा महिलेचा होता दावा. - मात्र या महिलेचा पती जिवंत असतानाही हे संबंध सुरूच होते. - ही महिला व आरोपीदरम्यान सुमारे १२-१३ वर्षे शरीरसंबंध राहिले.- आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या पुरुषासोबत महिलेने हे संबंध ठेवले होते.

टॅग्स :Courtन्यायालयSex Lifeलैंगिक जीवन