शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Love Affair: 25 वर्षीय शिक्षकाचे 12वीतील विद्यार्थिनीवर जडलं प्रेम; घरच्यांनी विरोध केला असता गेले पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 14:29 IST

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातून प्रेमप्रकरणाची एक अनोखी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातून प्रेमप्रकरणाची एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे एका शिक्षकाचे आपल्या विद्यार्थिनीवर प्रेम जडले आणि आता दोघेही पळून गेले. सुबोध कुमार नावाचा शिक्षक 12वीच्या विद्यार्थ्याला कोचिंग शिकवत असे, त्यादरम्यान तो विद्यार्थीनीच्या प्रेमात पडला. शिक्षकाच्या प्रेमप्रकरणाला मुलीच्या कुटुंबीयांनी विरोध केला असता तो विद्यार्थिनीसह पळून गेला. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. त्याचबरोबर आरोपी शिक्षकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकाचे विद्यार्थिनीवर जडलं प्रेमस्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक 25 वर्षांचा आहे, तर विद्यार्थीनी 19 वर्षांची आहे. मागील दोन वर्षांपासून ही मुलगी सुबोधकुमारकडे शिकवणीसाठी जात होती. सुबोध कुमार मझौरा येथील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक आहे. मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की कोचिंगमध्ये शिकवत असताना सुबोध कुमारने त्यांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी शिक्षक सुबोध कुमार आणि तिच्या कुटुंबियांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी बारावीत शिकत असून मागील दोन वर्षांपासून ती सुबोध कुमारकडे शिकण्यासाठी जात होती. दरम्यान, सुबोधने आपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी मुलीला कोचिंगला न जाण्यास सांगितले. यानंतरही आरोपी शिक्षक त्यांच्या घराभोवती फिरत असे. अनेकवेळा तो त्याच्या मित्रांसोबत घराकडे फिरतानाही दिसला आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी शिक्षक घराजवळ फिरत असल्याचे पाहून त्यांनी त्याला येथे येण्यास मनाई देखील केली, परंतु त्याने ऐकले नाही.

पोलिसांकडे तक्रार दाखल मुलीच्या वडिलांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी आरोपीने त्यांच्या मुलीचे अपहरण केले. मुलीच्या नातेवाइकांनी मुलीसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासंदर्भात पोलिसांकडे मुलीला सुखरूप बाहेर काढण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरणाचा तपास  वरिष्ठ अधिकारी एएसआय लालन कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :BiharबिहारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टStudentविद्यार्थीTeacherशिक्षक