दहावीच्या परीक्षेसाठी ओतूर केंद्रात ९९७ विद्यार्थी
By Admin | Updated: March 2, 2016 00:04 IST2016-03-02T00:04:43+5:302016-03-02T00:04:43+5:30
ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) परीक्षा केंद्र क्रमांक १३७५ मध्ये एस. एस. सी. परीक्षेसाठी ९९७ विद्यार्थी बसले असून त्या सर्वांची आसनव्यवस्था ओतूर येथील श्री गाडगे महाराज विद्यालयात करण्यात आली आहे. ही परीक्षा २८ मार्चपर्यंत चालणार असल्याची माहिती केंद्र संचालिका मंगल बोर्हाडे यांनी दिली.

दहावीच्या परीक्षेसाठी ओतूर केंद्रात ९९७ विद्यार्थी
ओ ूर : ओतूर (ता. जुन्नर) परीक्षा केंद्र क्रमांक १३७५ मध्ये एस. एस. सी. परीक्षेसाठी ९९७ विद्यार्थी बसले असून त्या सर्वांची आसनव्यवस्था ओतूर येथील श्री गाडगे महाराज विद्यालयात करण्यात आली आहे. ही परीक्षा २८ मार्चपर्यंत चालणार असल्याची माहिती केंद्र संचालिका मंगल बोर्हाडे यांनी दिली.या परीक्षेसाठी ४० ब्लॉक असून सहायक म्हणून आर. सी. साबळे, ए. डी. वाघचौरे, डी. एम. मोरे, एस. के. अस्वार, एस. के. बेग, जाधव, ए. एस. गीते, एस. व्ही. औटी, डी. आर. चौधरी यांची नियुक्ती केली आहे.परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे, असे मंगल बोर्हाडे यांनी सांगितले.