शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

9 Years Of Modi Government: 'PM मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित, भारताची अर्थव्यवस्था जगासाठी आदर्श'- अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:46 IST

9 Years Of Modi Government: मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमित शहांची प्रतिक्रिया.

9 Years Of Modi Government: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात पक्षाकडून या 9 वर्षांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मोदी सरकारच्या 9 वर्षातील कामगिरीची माहिती दिली. मोदी सरकारची 9 वर्षे सुरक्षा आणि राष्ट्रीय अभिमानाची वर्षे असल्याचे वर्णन करताना शाह म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली आज देश सुरक्षित आहे.

अमित शाह यांनी ट्विट करून लिहिले की, मोदी सरकारची 9 वर्षे सुरक्षा, राष्ट्रीय अभिमान, विकास आणि गरीब कल्याण यांच्या अभूतपूर्व संयोजनाची 9 वर्षे आहेत. आज एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे आणि जगात अभिमानाचे नवे आयाम निर्माण करत आहे, तर दुसरीकडे सरकारने विकासाचे आणि गरिबांच्या कल्याणाचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.

गरिबांचे जीवनमान उंचावले - शहाशह पुढे लिहितात, नरेंद्र मोदींनी घर, वीज, गॅस आणि आरोग्य विमा यासारख्या अनेक मूलभूत सुविधा देऊन गरीबांचे जीवनमान उंचावले आहे. हा वर्ग प्रथमच देशाच्या विकासाच्या प्रवासाशी स्वत:ला जोडलेला वाटत आहे. देशाने पहिल्यांदाच ग्रामीण आणि शहरी भारताचा समांतर विकास पाहिला आहे.

जगासाठी आदर्श अर्थव्यवस्था 

कोरोना महामारीच्या प्रभावातून अनेक विकसित देश अद्याप बाहेर आलेले नसताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था जगासमोर आदर्श ठरली आहे. आधुनिकता आणि सांस्कृतिक वारसा एकत्र घेऊन नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारतासाठी दृढनिश्चयी भावनेने काम करत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपा