८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव
By Admin | Updated: July 21, 2016 22:20 IST2016-07-21T22:20:54+5:302016-07-21T22:20:54+5:30
बाजार समितीच्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी ८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव झाला. बुधवारी ५०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव झाला होता. यापुढे आवकेत वाढ होईल व भाज्यांचे दरही नरमतील, असे संकेत मिळाले आहेत.

८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव
ब जार समितीच्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी ८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव झाला. बुधवारी ५०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव झाला होता. यापुढे आवकेत वाढ होईल व भाज्यांचे दरही नरमतील, असे संकेत मिळाले आहेत.