शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

अबब... यूसीसीसाठी, ८० लाख सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 9:39 AM

आता मुदत आणखी वाढविली जाणार नाही, असे विधी आयोगाने म्हटले आहे.   

नवी दिल्ली : समान नागरी संहितेबाबत (यूसीसी) देशभर चर्चा सुरू आहे. विधी आयोगाने याबाबत लोक, संस्था व संघटनांकडून सूचना मागविल्या होत्या. त्यासाठी २८ जुलै ही अंतिम मुदत होती. यात ८० लाख सूचना आल्या आहेत. आता मुदत आणखी वाढविली जाणार नाही, असे विधी आयोगाने म्हटले आहे.    यूसीसीवर लोकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे सांगत विधी आयोगाने १४ जुलै रोजी सूचना दाखल करण्यासाठीची तारीख २८ पर्यंत वाढविली होती. मुदतवाढीसाठी विविध क्षेत्रांतून अनेक अर्ज आले. लोक व संघटनांच्या विनंतीला मान देऊन आम्ही (विधी आयोग) दोन आठवड्यांनी मुदत वाढवत आहोत, असे आयोगाच्या अधिकाऱ्याने १४ जुलैला सांगितले होते. तोपर्यंत कायदा आयोगाला सुमारे ५० लाख सूचना प्राप्त झाल्या होत्या. 

विधी आयोगाने १४ जून २०२३ रोजी सूचना मागविणारी नोटीस जारी केली होती. भारतात यूसीसीची गरज आहे की नाही? जर उत्तर होय असेल तर यूसीसी का आवश्यक आहे आणि जर नाही, तर यूसीसी का आवश्यक नाही, हे सांगावे, असे या नोटिसीत म्हटले होते.  २१ व्या कायदा आयोगाने समान नागरी संहितेवर यापूर्वी २०१८ मध्येही सूचना मागविण्यात आल्या होत्या. अपंगांसाठी काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांनी विधी आयोग आणि कायदा मंत्रालयाकडे यूसीसीमध्ये अपंगांच्या हक्कांची काळजी घेण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Uniform Civil Codeसमान नागरी कायदाIndiaभारतConstitution Dayसंविधान दिन