शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उडी मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
5
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
6
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
7
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
8
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
9
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
10
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
11
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
12
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
13
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
14
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
15
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
16
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
17
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
18
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
19
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
20
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

७७ वर्षांचा विद्यार्थी देतोय दहावीची ४७ वी परीक्षा!

By admin | Updated: March 5, 2016 02:40 IST

७७ वर्षांचा एक राजस्थानी ‘विद्यार्थी’ इयत्ता दहावीची ४७ वी परीक्षा देण्यासाठी सज्ज झाला आहे. शिवचरण यादव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे

अलवर/जयपूर : ७७ वर्षांचा एक राजस्थानी ‘विद्यार्थी’ इयत्ता दहावीची ४७ वी परीक्षा देण्यासाठी सज्ज झाला आहे. शिवचरण यादव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अलवर जिल्ह्याच्या खोहारी गावचा राहणारा शिवचरण याने सर्वप्रथम १९६८ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती; परंतु या परीक्षेत तो नापास झाला होता. तेव्हापासूनच शिवचरण दरवर्षी दहावीच्या परीक्षेला बसतो आणि प्रत्येक वेळी एखाद्या विषयात पास तर दुसऱ्या कुठल्यातरी विषयात नापास होतो. याआधी त्याने ४६ वेळा दहावीची परीक्षा दिलेली आहे आणि प्रत्येकच वेळी तो नापास झाला आहे; परंतु त्याने जिद्द सोडली नाही.शिवचरण अद्याप अविवाहित आहे. आपण दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्याने केली होती. त्यामुळे आता आपण दहावी पास करणारच असा त्याला विश्वास आहे. येत्या १० मार्च रोजी त्याचा पहिला पेपर आहे. ‘यंदा मी अवश्य पास होणार’ असा विश्वास शिवचरणने व्यक्त केला. याआधी १९९५ मध्ये त्याची दहावीची परीक्षा पास होण्याची संधी थोडक्यात हुकली होती. त्याने गणित वगळता अन्य सर्व विषयांत चांगले गुण मिळविले. पण गणितात त्याला कमी गुण पडल्याने दहावी पास होण्याचे स्वप्नही भंगले. गेल्या वर्षी केवळ समाजशास्त्र या एकाच विषयात तो पास झाला. (वृत्तसंस्था)