शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

लग्नकार्यास निघालेल्या वऱ्हाडाच्या बसला अपघात, ७ ठार अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 11:00 IST

प्रकाशम जिल्ह्यातील सागर कनाल दरीत ही बस कोसळल्याची घटना घडली

हैदराबाद - आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात आज मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. लग्न समारंभासाठी जात असलेली बस दरीत कोसळून अपघात झाला. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन अपघास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केल्याचं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

प्रकाशम जिल्ह्यातील सागर कनाल दरीत ही बस कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर, सर्वप्रथम स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मग, प्रशासकीय यंत्रणालाही कामाला लागली होती. या दुर्घनटेत आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आंध्र प्रदेश महामंडळाची ही बस काकीनाडा येथून निघाली होती. लग्नकार्यासाठी प्रवाशांच्यावतीने ही बस भाड्याने घेण्यात आली होती.  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यालयातून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये, अपघाताच्या घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, जखमींवरील उपचारासाठी तात्काळ आधुनिक यंत्रणा आणि उपचारपद्धतीचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAndhra Pradeshआंध्र प्रदेशBus Driverबसचालक