शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध सुरू असताना इस्रायलमध्ये कामासाठी गेले ६,७७४ भारतीय कामगार; एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 08:15 IST

सरकारने सांगितले की, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची याेग्य ती काळजी घेतली जात आहे.

नवी दिल्ली : भारत आणि इस्रायल यांच्यात नोव्हेंबर २०२३मध्ये झालेल्या द्वीपक्षीय करारानुसार, १ जुलै २०२५पर्यंत एकूण ६,७७४ भारतीय कामगार इस्रायलमध्ये रोजगारासाठी गेले आहेत.

राज्यसभा प्रश्नोत्तरात गुरुवारी परराष्ट्र राज्य मंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी ही माहिती दिली. ऑक्टोबर २०२३मध्ये इस्रायल - हमास संघर्ष सुरू झाल्यानंतर भारतातून किती कामगार इस्रायलला गेले, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. सरकारने सांगितले की, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची याेग्य ती काळजी घेतली जात आहे.

रोजगारासाठी कोणत्या देशांत किती भारतीय?सौदी अरेबिया    २,००,७१३यूएई     ७१,६८७कुवेत    ४८,२१२रशिया    २७,०१०इतर देश    ६६,०००

६,७३० भारतीय कामगार बांधकाम क्षेत्रात२२० कामगार भारतात परत आले असून, याचे प्रमुख कारण कौशल्याचा अभाव आणि भाषेची अडचण आहे.४४ भारतीय देखभालकर्ता म्हणून कार्यरत आहेत.

अनेक भारतीय जखमीइस्रायल गाझा संघर्षाच्या काळात मार्च २०२४मध्ये लेबनॉनकडून झालेल्या हल्ल्यात एका भारतीय कृषी कामगाराचा मृत्यू झाला. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझा येथून झालेल्या रॉकेट हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाले होते आणि २ मार्च २०२४ रोजी लेबनॉनकडून झालेल्या हल्ल्यात आणखी दोन भारतीय जखमी झाले होते.

कधी झाला करार?२०२२ मध्ये भारत – इस्रायल यांच्यात भारतीय नागरिकांना नेण्यासाठी चर्चा सुरू झाली. याच अंतर्गत नोव्हेंबर २०२३मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या.

टॅग्स :Israelइस्रायलwarयुद्धEmployeeकर्मचारी