राष्ट्रीय महामार्गांसाठी 67 हजार कोटींची तरतूद

By Admin | Updated: February 1, 2017 12:20 IST2017-02-01T12:08:46+5:302017-02-01T12:20:42+5:30

देशात रस्ते वाहतूक सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पोटडीतून राष्ट्रीय महामार्गांसाठी 67 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

67 thousand crores for national highways | राष्ट्रीय महामार्गांसाठी 67 हजार कोटींची तरतूद

राष्ट्रीय महामार्गांसाठी 67 हजार कोटींची तरतूद

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 1 - देशात रस्ते वाहतूक सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पोटडीतून राष्ट्रीय महामार्गांसाठी 67 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
 
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रस्ते बांधण्याच्या कामाचाही आढावा यावेळी जेटली यांनी मांडला. 2014-15 पासून 1 लाख 40 हजार किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आल्याची माहिती यावेळी सभागृहात दिली. 
 

Web Title: 67 thousand crores for national highways