शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

जिल्हा बँक निवडणुकीत ६७ उमेदवारांची माघार

By admin | Updated: April 25, 2015 02:10 IST

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या एकूण ११२ उमेदवारापैकी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ६७

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या एकूण ११२ उमेदवारापैकी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ६७
उमेदवारांनी माघार घेतली आहे.
नामनिर्देशन मागे घेण्यासाठी २४ एप्रिल हा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने उमेदवारांची गर्दी झाली होती. मतदार संघनिहाय उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार असे- त्यात शेती व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था भोकर मतदारसंघातून- माधवराव कामाजी कदम, आप्पाराव तात्याराव देशमुख, मारोतराव भोजन्ना बल्लाळकर, गंगाधर लक्ष्मणराव सक्करगे, उमरी तालुका-रेखाताई बाळासाहेब पाटील, गणेश भिवसेन गाढे, हदगाव-बाबुराव गुणाजीराव कदम, किशोर आनंदराव कदम, बाबुराव यादवराव पवार, हिमायतनगर- माधवराव निवृत्तीराव पवार, मुखेड-हणमंतराव व्यंकटराव पाटील, भाऊसाहेब खुशालराव पाटील, कंधार-विलासराव महाजन शिंदे, हरिहरराव विश्वनाथराव भोसीकर, संभाजीराव नागोबाराव केंद्रे, लोहा-ज्ञानोबा लालुजी बाबर,रघुनाथ धोंडीबा पवार, देगलूर-मारोतराव गोविंदराव पाटील, संग्राम बसप्पा धनुरे, नायगाव-श्रावण शंकरराव भिलवंडे, परसराम देवराव जाधव बिलोली- आनंदराव गुंडप्पा बिरादार, लक्ष्मण गंगाराम ठक्करवाड, परमेश्वर मारोतराव पाटील, नांदेड तालुका-भगवानराव माधवराव पाटील, राजेश भाऊराव पावडे, मधुकर बापुराव वाघ,
अर्धापूर तालुका-मोतीराम गंगाराम जगताप, बाबुराव महादजी कदम, संजय अण्णासाहेब देशमुख, मुदखेड तालुका- धोंडीबा जनार्धन बोडके, गोविंदराव नारायणराव खटींग, सुनील सुधाकरराव देशमुख, किनवट-पंडित रघुनाथ कदम, माहूर महिला राखीव मतदारसंघातून व धर्माबाद महिला राखीव मतदार संघातून एकाही उमेदवारांची माघार नाही.
बिगर शेती मतदार संघात (ब) नागरी बँका, नागरी सहकारी पतसंस्था, बिगर शेती ग्रा.प.संस्था, पगारदार, प्रक्रिया व पणन या मतदार संघातून प्रकाश उत्तमराव पोपळे, गणपतराव शामराव तिडके, संजय नारायणराव आनेवार, संभाजी महाजनराव आलेवाड, संजय ईश्वरराव भोसीकर, भगवान भाऊसाहेब मोरे, वसंतराव बळवंतराव चव्हाण, अशोक मोहनराव जाधव, रोहिदास खोब्राजी चव्हाण, संजय माधवराव पाटील व शिवराम तुकाराम लुटे या अकरा उमेदवारांनी माघार घेतली आहे.
तसेच (क) इतर सर्व सहकारी संस्था व वैयक्तीक सभासद बिगरशेती मतदार संघातून भाऊसाहेब माणिकराव पाटील, आनंद शंकरराव चव्हाण, व्यंकटराव मुकुंदराव नेम्मानीवार, अनिता दत्ता येवते, अमरनाथ अनंतराव राजुरकर यांनी मागे घेतला.
तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून दत्ता गंगाराम चंदनफुले, विजय शंकरराव सोनवणे, व्यंकटराव मंगाजीराव लोहबंदे, सविता रामचंद्र मुसळे यांनी तर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातून संजय ईश्वरराव भोसीकर, बाबाराव जमनाजी एंबडवार, शिवसांब गोविंदराव बारसे, मारोती संभाजी पांचाळ व विठ्ठल तुकाराम जनकवाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष प्रवर्ग प्रतिनिधी मतदार संघातून व्यंकटराव मारोतीराव जाळणे, सुधाकर गंगाधर पिलगुंडे, देविदास विठ्टलराव सरोदे, ज्ञानेश्वर तुकाराम आलेवार, भारत गोविंदराव रॅपनवाड, मारोतराव भोजन्ना बल्लाळकर, प्रल्हाद मोतीराम सुरकुटवार व भाऊराव खुशालराव पाटील या आठ उमेदवारांनी नामनिर्देशन मागे घेतले.
अशा एकूण ११२ उमेदवारापैकी ६७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला असून ४५ उमेदवार रिंगणात आहेत.