शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
4
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
5
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
6
 सोनिया दुहनबाबत विचारताच जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात, म्हणाले, "त्या काय…’’ 
7
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
8
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
9
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
10
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
11
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
12
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
13
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
14
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
15
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
16
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
17
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
18
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
19
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
20
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप

६ वर्षीय चिमुकल्याची हत्या की मृत्यू ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 6:08 PM

पाटणातील फतुहा येथे असलेल्या सेफाली इंटरनॅशनल शाळेत घडला धक्कादायक प्रकार 

बिहार - पाटणातील एका इंटरनॅशनल शाळेत ज्युनिअर केजीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिमुकल्याच्या मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे. या मृत्यूचे गूढ कायम असून मयत मुलाच्या पालकांनी हि हत्या असल्याचा आरोप केला आहे. पालकांनी अभिमन्यूचा खून केल्याचा दावा केला आहे. 

पाटणातील फतुहा येथे असलेल्या सेफाली इंटरनॅशनल शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मयत चिमुकल्याचा नाव अभिमन्यू कुमार असे असून तो ज्युनिअर केजीत संगिकत होता. याप्रकरणी पोलिसांनी शाळेतील एक शिक्षक आणि  वॉर्डनला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे सांगितले.मात्र, हा मृत्यू आहे कि हत्या याचा पोलीस तपास करीत असून मयत चिमुकल्याच्या पालकांनी अभिमन्यूच्या शरीरावर जखमा आढळल्या असल्याचे सांगितले. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त करत नागरिक रस्त्यावर उतरले होते. रस्त्या बंद करत टायर जाळण्यात आले. तसेच जो कोणी या घटनेस जबाबदार आहे त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :BiharबिहारDeathमृत्यूMurderखूनPoliceपोलिसSchoolशाळा