शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
3
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
4
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
5
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
6
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
7
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
8
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
9
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
10
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
11
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
12
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
13
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
14
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
15
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
16
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
17
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
18
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
19
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

छत्तीसगडमध्ये जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 12:13 PM

गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट; जखमींवर उपचार सुरू

रायपूर: इंडो-तिबेटियन बोर्डर पोलीस दलातील जवानानं स्वत:च्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना नारायणपूरमध्ये घडली आहे. या गोळीबारात सहा जवानांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात सकाळी ९ च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.आयटीपीबीच्या जवानानं त्याच्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यामध्ये त्याच्या सहा सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली. गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सुट्टी न मिळाल्यानं त्यानं हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.   

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड