शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठी अ‍ॅक्शन; अश्लीलता अन् द्वेष पसरवणाऱ्या 500 वेबसाईट्स भारतात बॅन, इतरांवरही कारवाईची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 16:41 IST

बंदी असलेल्या संघटनांनी स्लीपर सेलच्या मदतीने सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येने असे अकाउंट्स तयार केले आहेत. या अकाउंट्सच्या माध्यमाने आक्षेपार्ह, देशविरोधी आणि समाजात द्वेष पसरवणरी माहिती पसरवली जाते.

ठळक मुद्देदिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अश्लीलता आणि द्वेष पसरवणाऱ्या जवळपास 500 वैबसाइट्सवर बंद केल्या आहेत.18 महिन्यांत जवळपास 50 सायबर गुन्हेगारांना जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.स्लीपर सेलच्या मदतीने असे हजारो अकाउंट्स करण्यात आले आहेत तयार.

नवी दिल्ली -दिल्लीपोलिसांच्या सायबर सेलने अश्लीलता आणि द्वेष पसरवणाऱ्या जवळपास 500 वैबसाइट्स बंद केल्या आहेत. याशिवाय गृह मंत्रालयाच्या सायबर क्राइम प्रीव्हेंशन अगेंस्ट वुमन अँड चिल्ड्रन (सीसीपीडब्लूसी) आणि सायबर सेलला मिळालेल्या तक्रारींवरून कारवाई करत, गेल्या 18 महिन्यांत जवळपास 50 सायबर गुन्हेगारांना जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.

गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी काही वेबसाईट्सविरोधात कारवाई करण्यात येत आहे. यात अनेक सोशल मीडिया पोस्टच्या यूआरएलचाही समावेश आहे. हे सर्व इतर देशांतील बंदी घालण्यात आलेल्या संघटनांकडून चालवले जात आहे. 

स्लीपर सेलच्या मदतीने असे  हजारो अकाउंट्स करण्यात आले आहेत तयार -या बंदी असलेल्या संघटनांनी स्लीपर सेलच्या मदतीने सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येने असे अकाउंट्स तयार केले आहेत. या अकाउंट्सच्या माध्यमाने आक्षेपार्ह, देशविरोधी आणि समाजात द्वेष पसरवणरी माहिती पसरवली जाते. असे अकाउंट्स शोधून ते बंद करण्याची कारवाई सायबर सेल कडून केली जात आहे. 

सायबर सेलला सातत्याने सोशल मीडियावर लक्ष ठेवावे लागते -सायबर सेलचे डीसीपी अनेश रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार आक्षेपार्ह सोशल नेटवर्किंग साइट्स बंद कराण्यासाठी, काही दिवसांच्या अंतराने संबंधित सोशल नेटवर्कच्या संचालकांच्या सोबतीने कारवाई केली जाते. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि यासाठी सायबर सेलला सातत्याने सोशल मीडियावर लक्ष ठेवावे लागते.

18 महिन्यांत 500हून अधिक यूआरएल बॅन -गेल्या 18 महिन्यांत अशा प्रकारच्या 500हून अधिक यूआरएल बॅन करण्यात आल्या आहेत. तसेच यांच्याशी संबंधित जवळपास 50 आरोपींवर कायदेशीर कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारची प्रकरणे, आरोपींना अटक करणे आणि पुढील कायदेशीर कारवाई, ही पूर्णपणे तक्रार करत्यावर अवलंबून असते. 

महत्त्वाच्या बातम्या -

कोरोनाचा सामना : पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रासह 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक, तयार केला 'मेगा प्लॅन'

व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम

CoronaVaccine : लठ्ठ लोकांवर परिणामकारक ठरणार नाही कोरोना लस? संशोधकांनी व्यक्त केली शक्यता

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसHome Ministryगृह मंत्रालयGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकार