पणजीत 50 हजारांचा अमलीपदार्थ जप्त
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:33+5:302015-08-31T00:24:33+5:30
पणजीत 50 हजारांचा अमली पदार्थ जप्त

पणजीत 50 हजारांचा अमलीपदार्थ जप्त
प जीत 50 हजारांचा अमली पदार्थ जप्त पणजी : शामराव भुवन चव्हाण (69 वर्षे, मुंबई) याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण 50 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. यात 154 ग्रॅम चरस व 185 ग्रॅम गांजा आहे. कांपाल परेड मैदानावर शनिवारी पोलिसांनी घातलेल्या छाप्यावेळी त्याला रंगेहाथ पकडले. संध्याकाळी 6 ते 9 च्या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. उद्या (सोमवारी) रिमांडसाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)