शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"आज स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी तेव्हा...", आणीबाणीवरून गंभीरचं कॉंग्रेसवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 17:12 IST

भारतात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला आज ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत.

नवी दिल्ली : भारतात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला आज ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या घटनेचा दाखला देत सत्ताधारी भाजप कॉंग्रेसवर टीका करत आहे. या निमित्ताने भाजपाने निषेध व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात कधीच आणीबाणी विस्मरणात जाणार नाही, अशा शब्दांत आणीबाणीवर टीका केली आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने देखील कॉंग्रेसला लक्ष्य केले. 

"आज स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी जनतेला गुलाम बनवण्यासाठी तेव्हा संविधानाचा दुरुपयोग केला", अशा शब्दांत गौतम गंभीरने कॉंग्रेसवर निशाणा साधला. 

मोदींकडून आणीबाणीला विरोध करणाऱ्यांना श्रद्धांजलीज्या लोकांनी देशात लोकशाहीची भावना बळकट करण्यासाठी काम करत आणीबाणीला विरोध केला, त्या लोकांना मी श्रद्धांजली वाहतो. आणीबाणी हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय काळ आहे, जो पूर्णपणे संविधानाच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे, असे ट्विट मोदी यांनी केले आहे. 

दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी इंदिरा गांधींचे नाव न घेता गांधी कुटुंबावर टीका करणारे ट्विट केले आहे. २५ जून १९७५ रोजी एका कुटुंबाने आपल्या हुकूमशाही वृत्तीमुळे देशातील महान लोकशाहीची हत्या केली आणि आणीबाणीसारखा कलंक लावला. ज्यांच्या निर्दयतेने शेकडो वर्षांच्या परकीय राजवटीलाही मागे टाकले. अशा कठीण काळात अपार यातना सहन करून लोकशाहीच्या स्थापनेसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व देशभक्तांना मी नमन करतो, असे नड्डा म्हणाले. 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी