शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसपींच्या कार्यालयावर ४०० जणांचा हल्ला; मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 07:38 IST

मणिपूरमध्ये पुन्हा भडकली हिंसा; २ ठार

इम्फाळ : मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यामध्ये गुरुवारी मध्यरात्री तीनशे ते चारशे लोकांच्या जमावाने पोलिस अधीक्षक व उपायुक्तांच्या कार्यालयावर हल्ला केला. संतप्त जमावाने यावेळी दगडफेक केली. तसेच, एका बससहित अनेक गाड्यांना आग लावली. या जमावाला पांगविण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्सने प्रथम अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच बळाचा वापर केला. या घटनांत दोन जणांचा मृत्यू झाला व ४०हून अधिक जण जखमी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी अद्याप त्या माहितीस दुजोरा दिलेला नाही.

या हिंसाचारामुळे चुराचंदपूर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. पोलिस हेडकॉन्स्टेबल सियामलालपॉल हा सशस्त्र गुंडांबरोबर वावरत असल्याचा एक व्हिडीओ १४ फेब्रुवारी रोजी व्हायरल झाला होता. या पोलिसाने गुंडांसोबत सेल्फीही काढला होता. त्यामुळे सियामलालपॉल याला तत्काळ निलंबित करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्रीनंतर चुराचंदपूर येथे जमावाने सरकारी इमारतींवर हल्ला केला.

नेमकी मागणी काय?nचुराचंदपूर जिल्ह्यात शुक्रवारी तणावाचे वातावरण होते. पोलिस हेडकॉन्स्टेबल सियामलालपॉल याला चुकीच्या कारणांवरून निलंबित करण्यात आले असून ही कारवाई रद्द करावी, nही कारवाई करणाऱ्या पोलिस अधीक्षकांनी चुराचंदपूर जिल्हा सोडून निघून जावे, अशी काही संघटनांनी मागणी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीManipur Violenceमणिपूर हिंसाचारPoliceपोलिस