शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीने केंद्राची दोन वर्षांत ४ लाख ६0 हजार कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 06:52 IST

दरवाढीमुळे सरकारांची घसघशीत कमाई होत असल्याचे चित्र आहे.

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्या इंधनाच्या दरात बेलगाम वाढ करीत आहेत. मंगळवारी पुन्हा पेट्रोलडिझेल १० पैशांनी महाग झाले; परंतु दरवाढीमुळे सरकारांची घसघशीत कमाई होत असल्याचे चित्र आहे.केंद्र पेट्रोलवर १९.४८ व डिझेलवर १५.३३ रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क आकारते. आॅक्टोबर २०१७ मध्ये या शुल्कात २ रुपयांची कपात केली. पण त्याआधी वर्षभरात त्यात नऊ वेळा वाढ झाली होती. परंतु सरकारने हे शुल्क कमी करण्यासाठी काहीही केले नाही. उत्पादन शुल्कातून केंद्राने दोन वर्षात ४ लाख ६0 हजार कोटी कमावले आहेत. गंभीर बाब अशी की, केंद्र पेट्रोल-डिझेलवर सीमा शुल्क लावते. वास्तवात हे शुल्क कायम आयातीवर लावले जाते. केंद्र कच्च्या तेलाच्या आयातीवर हे शुल्क आकारत नाही. पण यापासून बनणाऱ्या पेट्रोल व डिझेलवर (आयात नसतानाही) २.५० टक्के सीमा शुल्क वसूल करीत आहे. याखेरीज राष्टÑीय आपत्तीच्या नावे ५० रुपये प्रति टन अधिभार तेल प्रकल्पांकडून वसूल केला जातो.राज्याने मिळवले जादा २५0 कोटीकेंद्राचे कर संपले की, राज्य सरकारची कमाई सुरू होते. राज्य व्हॅटच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलवर कर आकारते. महाराष्टÑ सरकार तर २०१५ च्या दुष्काळाच्या नावे २०१८ मध्ये ९ रुपये प्रति लिटर अधिभार व्हॅटखेरीज स्वतंत्र आकारत आहे.यामुळे महाराष्ट्रात इंधनावरील कर देशात सर्वाधिक ३९ टक्के झाला आहे. या आर्थिक वर्षात इंधनदर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आतापर्यंत अपेक्षेपेक्षा जवळपास २५० कोटी रुपयांचा अधिक महसूल मिळवला आहे.

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेल