शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशात वादळाचे थैमान, 39 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 11:25 IST

एकीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाचा सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार  आणि झारखंडला वादळाने तडाखा दिला.

नवी दिल्ली - एकीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाचा सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार  आणि झारखंडला वादळाने तडाखा दिला. या वादळामुळे तीन राज्यात मिळून एकूण 39 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार वादळामुळे बिहारमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला. तर झारखंडमध्ये 13 आणि उत्तर प्रदेशमध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.  उकाड्यापासून हैराण झालेल्या उत्तर भारतीयांना सोमवारी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. पण वादळ, वेगाने वाहणारे वारे आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे अनेकांचा मृत्यू झाला. बिहारमधील काही भागात वादळी वाऱ्यांमुळे वृक्ष रस्त्यावर कोसळून वाहतूक खोळंबली. 

 बिहारमध्ये या वादळामुळे सर्वाधिक हानी झाली आहे. बिहारमध्ये एकूण 17 जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक नुकसान औरंगाबाद जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू झाला. तसेच मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर झारखंडमध्ये वादळामुळे 13 जण मृत्युमुखी पडले. तसेच 25 हून अधिक जण जखमी झाले.  उत्तर प्रदेशात वादळ आणि विजेच्या तडाख्यात सापडून 9 जणांचा मृत्यू झाला. उन्नाव जिल्ह्यात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच ठिकठिकाणी झाडे पडल्याने तसेच पाणी भरल्याने वाहतून विस्कळीत झाली.  

1001159681039978496?ref_src=twsrc%5Etfw">May 28, 2018

टॅग्स :RainपाऊसthunderstormवादळUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार