जिल्ह्यात ३७ हाऊसिंग सोसायट्या बिनविरोध
By Admin | Updated: January 9, 2015 01:18 IST2015-01-09T01:18:42+5:302015-01-09T01:18:42+5:30
नांदेड- नांदेड जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणूका होत असून ड वर्गात असलेल्या ३७ हाऊसिंग सोसायट्या बिनविरोध निघाल्या आहेत.

जिल्ह्यात ३७ हाऊसिंग सोसायट्या बिनविरोध
न ंदेड- नांदेड जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणूका होत असून ड वर्गात असलेल्या ३७ हाऊसिंग सोसायट्या बिनविरोध निघाल्या आहेत. जिल्ह्यात नांदेड १५, देगलूर १५, अर्धापूर ५, कंधार २, किनवट ३, माहूर १, बिलोली १, नायगाव १ व धर्माबाद २ अशा एकूण ४५ हाऊसिंग सोसायट्यांच्या निवडणूका होत आहेत. यापैकी नांदेड ७, देगलूर १५, अर्धापूर ३, कंधार २, लोहा ३, धर्माबाद २ व किनवट, माहूर, बिलोली व नायगाव या तालुक्यात प्रत्येकी एक सोसायटी बिनविरोध निघाली आहे. तर उर्वरित सोसायट्यांची निवडणूक होत आहे.