शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

गुजरातमधील पोरबंदरच्या बाहेरील विमानतळावर तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून ३ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 09:43 IST

आयसीजीचे ‘ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर’ नेहमीच्या उड्डाणावरून परतत असताना रात्री १२:१० वाजता ही घटना घडली

पोरबंदर : गुजरातमधीलपोरबंदरच्या बाहेरील विमानतळावर रविवारी दुपारी भारतीय तटरक्षक दलाचे (आयसीजी) हेलिकॉप्टर कोसळले आणि त्यात तीन क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. आयसीजीचे ‘ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर’ नेहमीच्या उड्डाणावरून परतत असताना रात्री १२:१० वाजता ही घटना घडली. धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात हेलिकॉप्टर कोसळले आणि आग लागली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. तिन्ही क्रू मेंबर्सना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले आणि पोरबंदर रुग्णालयात नेण्यात आले. 

वजन वाढले, पवारांचे हेलिकाॅप्टर हवेतच

चिपळूण : येथील एक कार्यक्रम आटाेपून परतताना हेलिकाॅप्टरचे वजन वाढल्याने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे हेलिकाॅप्टर २० मिनिटे हवेतच हाेते. वैमानिकाने सलग दाेनदा ‘टेकऑफ’चा प्रयत्न केला. अंगरक्षकाला खाली उतरवल्यानंतर  हेलिकाॅप्टरने उड्डाण केले.

टॅग्स :Gujaratगुजरातporbandar-pcपोरबंदरHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाSharad Pawarशरद पवार