शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून दरोडा टाकून चोरांनी बँकेतील केवळ चिल्लर चोरली, पोलिसांनी 12 तासांत लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 12:09 IST

चोरी करताना त्यांनी बॅंकेतील केवळ चिल्लरवरच हात साफ केला होता. मात्र त्यांनी 2000 रूपयांच्या नोटांना हातही नाही लावला.

ठळक मुद्दे चोरी करताना त्यांनी बॅंकेतील केवळ चिल्लरवरच हात साफ केला होता. मात्र त्यांनी 2000 रूपयांच्या नोटांना हातही नाही लावला.पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांचे पाच आणि दहा रुपयांचे डॉलर हस्तगत केले आहेत.एवढी चिल्लर ते एकूण 46 पिशव्यांमधून घेऊन गेले होते, अशी माहितीही त्यांनी चौकशीत दिली आहे.  

दिल्ली, दि. 25 - राजधानी दिल्लीतील सिंडिकेट बँकेच्या शाखेतील दरोड्याप्रकरणाचा दिल्ली पोलिसांनी केवळ 12 तासांमध्ये छडा लावून तीन जणांना अटक केली आहे.  हे तिघेही दिल्लीच्या परिवहन विभागात काम करतात. तिघेही आरोपी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील रहिवासी आहेत. 

मुखर्जीनगरमधील सिंडिकेट बँकेच्या शाखेत या तिघांनी चोरी केली होती. चोरी करताना त्यांनी बॅंकेतील केवळ चिल्लरवरच हात साफ केला होता. मात्र त्यांनी 2000 रूपयांच्या नोटांना हातही नाही लावला. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांचे पाच आणि दहा रुपयांचे डॉलर हस्तगत केले आहेत. एवढी चिल्लर ते एकूण 46 पिशव्यांमधून घेऊन गेले होते, अशी माहितीही त्यांनी चौकशीत दिली आहे.  

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नवीन नोटांमध्ये जीपीएस चीप बसवण्यात आली असल्याच्या अफवेमुळे या चोरांनी 2000 रूपयांच्या नोटांना हातही नाही लावला.. नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटांमध्ये जीपीएस चीप बसवण्यात आल्याच्या अफवेमुळे त्यांनी नोटांऐवजी चिल्लर पळवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. 

कशी केली चोरी- -चित्रपट आणि मालिका पाहून त्यांनी बँकेत चोरी करण्याचा कट आखला होता. - एका वर्कशॉपमधून कटर खरेदी केला होता.- त्यांनी बँकेच्या कार्यालयाची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि चिल्लर पळवली. कसा लावला 12 तासांमध्ये छडा- - बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही चोरीची घटना कैद झाली होती. - त्यात दोघांनी तोंडावर रुमाल बांधले होते. पण त्यातील एकाच्या हातावर टॅटू होता. - बस डेपोच्या बाजूची खिडकी तोडलेली असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांकडे सुरुवातीला चौकशी केली. - त्यावेळी एका तरुणाच्या हातावर टॅटू दिसला. यावरून त्याला ताब्यात घेतले आणि  त्याने चोरीची कबुली दिली.  

 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस