शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोदींंच्या काळात स्वीस बँकेत भारतातून २८६% जास्त रक्कम जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 06:16 IST

स्वीस बँकेची २०१९ मध्ये भारतीयांबद्दल जी लायबिलिटी होती ती एकूण ८९२ दशलक्ष स्वीस फ्रॅकची. ती २०२० मध्ये वाढून २,५५३ दशलक्ष स्वीस फ्रॅक झाली. 

- शीलेश शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : स्वीस बँकेत भारतीयांकडून जमा केल्या जात असलेल्या पैशांमध्ये एका वर्षात २८६ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम जमा केली गेल्यामुळे काळ्या पैशांचा मुद्दा पुन्हा एकदा तापत आहे.

स्वीस बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, २०२० मध्ये २०१९ च्या तुलनेत भारतीयांनी जो पैसा ठेवला तो २८६ टक्के झाला. तो गेल्या १३ वर्षांतील सर्वांत जास्त रक्कम आहे. किती आहे, कोणकोणत्या खात्यांत, कोणाची आहे याचा माहिती (डाटा) बँकेकडे आहे. त्याचा काही उल्लेख वार्षिक अहवालातही आहे.स्वीस बँकेचे आकडे सांगतात की, स्वीस बँकेची २०१९ मध्ये भारतीयांबद्दल जी लायबिलिटी होती ती एकूण ८९२ दशलक्ष स्वीस फ्रॅकची. ती २०२० मध्ये वाढून २,५५३ दशलक्ष स्वीस फ्रॅक झाली. 

भारतीय चलनात ही रक्कम जवळपास ७,२०० कोटी रुपयांनी वाढून २०,७०६ कोटी रुपये झाले.पक्षाचे नेते रणदीप सूरजेवाला यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “स्वीस बँकेत जमा आता झाले २०,७०० कोटी रुपये. सीआरआय वर्ष २०१९-२०२० दरम्यान त्यात २८६ टक्के वाढ झाली. गेल्या १३ वर्षांत स्वीस बँकेत सगळ्यात जास्त पैसा.मोदी जी उत्तर द्या. काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनाचे काय झाले? आता तर सात वर्षे झाली. इच्छाशक्ती नाही की पैसा मित्रांचा आहे?”

श्वेतपत्रिका जारी करा

n    काॅंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी शुक्रवारी मागणी केली की, मोदी सरकारने ताबडतोब कार्यवाही करावी आणि हा पैसा का वाढला? विशेषत: या संकटाच्या दिवसांत. ज्यांचा पैसा वाढला?n    ते लोक कोण आहेत? पैसा कसा वाढला? हा पैसा आम्ही भारतात परत आणू शकू? याबाबत देशाच्या जनतेसमोर श्वेतपत्रिका जारी केली जावी, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Swiss Bankस्विस बँकblack moneyब्लॅक मनी