शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणाने २५ लाख लोकांचा मृत्यू, २०१५चे भारतातील चित्र, अहवालातील धक्कादायक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 03:51 IST

हवा, पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये भारतात सर्वाधिक २५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती लान्सेट जर्नलने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे.

नवी दिल्ली : हवा, पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये भारतात सर्वाधिक २५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती लान्सेट जर्नलने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे.यातील बहुतांश मृत्यू असंसर्गजन्य आजारातून झाले. प्रदूषणामुळे हृदयरोग, पक्षाघात, फुफ्फुसाचा कॅन्सर, श्वसनाच्या दुर्धर आजारांमुळे बहुतांश लोक मृत्युमुखी पडले. हवेच्या प्रदूषणाचा सर्वात मोठा वाटा राहिला.२०१५ मध्ये जगभरात ६५ लाख लोक वायू प्रदूषणाला बळी पडले. पाण्यातील प्रदूषणामुळे १८ लाख लोकांना मृत्यूच्या दाढेत नेले. त्यापाठोपाठ कामाच्या स्थळी झालेले प्रदूषण धोकायदायक ठरले असून आठ लाख लोक दगावले. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ९२ टक्के मृत्यू हवेतील प्रदूषणामुळे झाले असल्याकडे आयआयटी दिल्ली आणि अमेरिकेच्या इकान स्कूल आॅफ मेडिसिनच्या संशोधकांनी लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, मादागास्कर आणि केनयात उद्योग झपाट्याने वाढत असून चारपैकी एक मृत्यू प्रदूषणामुळे होतो.- भारतात मृत्यूसंख्या- २५ लाख.- चीनची मृत्यूसंख्या - १८ लाख.- जागतिक स्तरावर प्रदूषणामुळे होणारे नुकसान दरवर्षी- ४.६ खर्व अमेरिकन डॉलर.- दरवर्षी जगभरात प्रदूषणामुळे मृत्यू- ९० लाख.- एकूण मृत्यूच्या तुुलनेत संख्या- १६ टक्के.- अकाली मृत्यूसाठी सर्वात धोकायदायक ठरणाºया घटकांमध्ये प्रदूषणाचा वाटा सर्वाधिक.- घरात आणि घराबाहेर होणारे प्रदूषण, जलप्रदूषण आणि जमिनीतून होणारे प्रदूषण तसेच रासायनिक प्रदूषण कारणीभूत.- गरीब आणि मध्यमवर्गीयांना सर्वाधिक फटका.- कोळसा खाणीत काम करणाºया कामगारांना न्यूमोकोनिसीसचा धोका.- रंगकाम करणाºयांना ब्लॅडर कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर उद्भवतो.- अ‍ॅसबेस्टॉसशी संबंधित काम करणाºयांनाही विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका.

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारतDeathमृत्यू