शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

हे काय? देशातील 24 स्मारके अन् वारसा स्थळे बेपत्ता; पुरातत्त्व विभागाच्या अहवालातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 07:15 IST

संसदेत उपस्थित झाला मुद्दा, पुरातत्त्व विभागाच्या अहवालातून माहिती उघड

नवी दिल्ली : देशातील तब्बल २४ वारसा स्थळे बेपत्ता आहेत. हा मुद्दा संसदेत वारंवार उपस्थित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर भारतीय पुरातत्त्व विभागाने (एएसआय) त्यांचा शोध सुरू केला आहे. एएसआयने अधिकाऱ्यांना ही स्थळे शोधून काढण्याचे आदेश दिले.  सांस्कृतिक खात्याचे मंत्री जी. किशन रेड्डी यांनी संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. या ऐतिहासिक स्थळांत स्मारक, मंदिर, बौद्ध भग्न वास्तू, कब्रस्तान, मीनार आदींचा समावेश आहे.

बहुतांश स्थळे ही उत्तर प्रदेशातील आहेत. २४ वारसा स्थळांची ही यादी ब्रिटिशकालीन आहे. त्यानंतर अनेक गावे व शहराची नावे बदलली आहेत. खसरा क्रमांक बदलले आहेत. अशा स्थितीत त्यांचा शोध घेणे कठीण आहे, असे एएसआयचे संचालक देवकीनंदन डिमरी यांनी सांगितले. अनेक वारसा स्थळांचे अभिलेख एएसआयला जतन करून ठेवता आले नाहीत. त्यामुळे त्यांचे भौगाेलिक स्थान शोधणे कठीण झाले आहे. 

नव्या विधेयकाला विरोधअनेक वारसा स्थळे पर्यटन स्थळे बनू शकली नाहीत. त्यामुळे स्थानिक लोकांना त्यांचे महत्त्व कळत नाही. अशा स्थितीत ती एखाद्या रस्त्यात येत असतील तर त्यांचे संरक्षण होणे कठीण होते, असे तज्ज्ञांनी सांगितले. ऐतिहासिक स्थळांच्या आसपास बांधकामावरील निर्बंध सैल करण्यासाठी गेल्या जानेवारीत एक विधेयक लोकसभेत मांडले. अनेक खासदारांनी त्याला विरोध केला होता. हे विधेयक आता राज्यसभेत आहे. पुरातत्त्व आणि इतिहासाच्या अभ्यासकांचा या विधेयकाला विरोध आहे.

खोदकामात आढळले पुरातत्त्वीय अवशेष

देशात संरक्षित स्थळांची संख्या ३८६४ एवढी आहे. त्यातील २४ स्थळे गायब आहेत. १४ स्थळांचा नागरीकरण व धरणांमुळे बळी गेला. अल्मोडाचे कुटुम्बरी देवीचे मंदिर बेपत्ता होते. मात्र, ते कोसळल्यानंतर ग्रामस्थ अवशेष घेऊन आले व मंदिर पुरातत्त्वीय नकाशावर आले. 

टॅग्स :tourismपर्यटनIndiaभारत