म्हैसूरचा २३ वर्षांचा राजा

By Admin | Updated: May 29, 2015 01:56 IST2015-05-29T01:56:42+5:302015-05-29T01:56:42+5:30

निपुत्रिक राणी प्रमोदादेवी यांनी पतीच्या निधनानंतर दत्तक घेतलेल्या यदुवीर यांना राजा होण्याचा मान अवघ्या २३व्या वर्षी मिळाला आहे.

23 year old king of Mysore, Mysore | म्हैसूरचा २३ वर्षांचा राजा

म्हैसूरचा २३ वर्षांचा राजा

सिटी आॅफ पॅलेस... अशी ओळख असलेल्या म्हैसूर शहराला आज नवीन राजा मिळाला. लोकशाहीत कायदेशीर स्थान नसले तरी गुरुवारी राज्याभिषेकाच्या सोहळ्यात चांदीच्या राजसिंहासनावर विराजमान झालेले यदुवीर कृष्णदत्त चामराजा वडियार. निपुत्रिक राणी प्रमोदादेवी यांनी पतीच्या निधनानंतर दत्तक घेतलेल्या यदुवीर यांना राजा होण्याचा मान अवघ्या २३व्या वर्षी मिळाला आहे. वडियार राजघराण्याने १३९९पासून प्रजासत्ताकाच्या निर्मितीपर्यंत म्हणजे १९५०पर्यंत म्हैसूरवर राज्य केले.

Web Title: 23 year old king of Mysore, Mysore