शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या विरोधात एकवटले २१ पक्ष; दिल्लीत झाली पहिली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 06:29 IST

चंद्राबाबू नायडूंचा पुढाकार; भाजपाला सत्तेतून खेचण्याचा निर्धार

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर व्हायला अवघे काही तास शिल्लक असताना सगळ््या विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र येऊन आमचे प्रयत्न भाजपाला दिल्लीतील सत्तेतून खाली खेचण्याचे आहेत, असे संकेत मोदी सरकारला दिले.दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, देशात मोदी सरकार संघ आणि भाजपाचा कार्यक्रम लादू पाहत आहे. सरकार सतत घटनात्मक संस्थांवर हल्ले करीत आहे व ते थांबवायला हवेत. उतावीळ झालेले हे सरकार दडपण आणून आपल्याला हवे ते निर्णय घ्यायला भाग पाडत आहे. याच कारणामुळे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांना आज राजीनामा देणे भाग पडले.ते म्हणाले की, देशाला खिळखिळे करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध जनता आता उभी ठाकत आहे, याचा मला अभिमान आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत व मोदी बँक व्यवस्थेला आपल्या लोकांच्या हाती सोपवण्यास उतावीळ झाले आहेत. राफेलवर पंतप्रधान काही का बोलत नाही? असा सवालही त्यांनी केला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी बैठक ऐतिहासिक असल्याचे सांगून हे स्पष्ट केले की, भाजपाविरोधी व्यासपीठाचा उद्देश देशातील संस्थांना वाचवण्याचा आहे. त्यांच्या दुरूपयोगाला अंकुश लावण्याचा आहे. राजकीय मतभेद असूनही आम्ही एक झालो आहोत. सगळ््या मुद्यांवर विस्ताराने चर्चा केली आहे. सगळ््या मुद्यांवर विस्ताराने चर्चा केली आहे. या बैठकीस समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे नेते मात्र उपस्थित नव्हते.

टॅग्स :ParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डीलcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी