शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वायु प्रदूषणाने दरवर्षी २१ लाख भारतीयांचा मृत्यू! नव्या संशोधनातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 07:39 IST

Air Pollution: वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी सुमारे २१.८ लाख मृत्यू होत असल्याचा धक्कादायक दावा ‘द बीएमजी’ नियतकालिकात प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

नवी दिल्ली - वायू प्रदूषणामुळेभारतात दरवर्षी सुमारे २१.८ लाख मृत्यू होत असल्याचा धक्कादायक दावा ‘द बीएमजी’ नियतकालिकात प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज-२०१९’च्या अभ्यासातील डेटा, नासा उपग्रह-आधारित सूक्ष्म कण आणि लोकसंख्या डेटा आणि वातावरणातील रसायनशास्त्र, एरोसोल आणि संबंधित जोखीम, आदींचा वापर करून त्यांनी अतिरिक्त मृत्यूंचे विश्लेषण केले.  संशोधनानुसार, २०१९ मध्ये जगभरात ८३ लाख मृत्यू हवेतील सूक्ष्म कण (पीए २.५) आणि ओझोन (ओ-३) मुळे होते, त्यापैकी ६१ टक्के (५१ लाख) जीवाश्म इंधनाशी संबंधित होते. सभोवतालच्या वायू प्रदूषणाच्या सर्व स्रोतांमुळे होणारे मृत्यू दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये सर्वाधिक होते. 

प्रदूषणामुळे होणारे मृत्यूचे प्रमाणहृदयरोग - ३०%स्ट्रोक - १६%फुप्फुसाचा जुनाट आजार - १६%मधुमेह - ६%उच्च रक्तदाब, अल्झायमर, पार्किन्सन - २०%चीनमध्ये दरवर्षी २४.४ लाख, भारतात २१.८ लाख मृत्यू झाले.

...तर मृत्यू टाळता येतीलउद्योग, वीज निर्मिती आणि वाहतूक यामध्ये जीवाश्म इंधनाचा वापर केल्यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी ५.१ दशलक्ष अतिरिक्त मृत्यू होतात. स्वच्छ, नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या वापराने टाळले जाऊ शकतात. जीवाश्म इंधन टप्प्याटप्प्याने बंद केल्याने पूर्वीपेक्षाही अधिक परिणामकारक फायदे  होऊ शकतो.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणpollutionप्रदूषणIndiaभारतchinaचीन