शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

PM पदासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती योग्य; बसपा नेत्याचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 11:27 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना बसपाने विरोध दर्शविला आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून काँग्रेसकडूनराहुल गांधी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना बसपाने विरोध दर्शविला आहे. बसपाच्या एका नेत्याने असे म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून योग्य असतील.     

बसपाचे प्रवक्ते सुधींद्र भदौरिया यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्यापेक्षा विरोधी पक्षाकडून मायावतींना योग्य समजतात. तसेच, मायावती या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चार वेळा राहिल्या आहेत. राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती यांना जास्त अनुभव आहे. त्यामुळे मायावतींना सर्वजण प्रधानमंत्री पदाच्या उमेदावर म्हणून पाठिंबा देणार आहेत.  

दरम्यान, 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसपाला एका सुद्धा जागेवर विजय मिळवता आला नव्हता. आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी महाआघाडी बनवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र काँग्रेसच्या या प्रयत्नांना सुरूंग लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार देत बसपाने राज्यातील सर्व 230 जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीmayawatiमायावतीcongressकाँग्रेसBJPभाजपा