शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडची 20, तर पतीची 40 हजारात मिळतेय गुप्त माहिती... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 11:12 IST

गर्लफ्रेंडसोबत एका तरुणाचा फोटो पाहिल्यानंतर बॉयफ्रेंडने तिच्याशी नाते तोडण्याचा निर्णय घेतला. डिटेक्टिव्ह सेवेचा आधार घेत बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफेंडचा फोटो मिळविला.

फरिदाबाद : गर्लफ्रेंडसोबत एका तरुणाचा फोटो पाहिल्यानंतर बॉयफ्रेंडने तिच्याशी नाते तोडण्याचा निर्णय घेतला. डिटेक्टिव्ह सेवेचा आधार घेत बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफेंडचा फोटो मिळविला. यासाठी त्याला डिटेक्टिव्ह संस्थेला 20 हजार रुपये मोजावे लागले. दरम्यान, अशा प्रकारची ही एक घटना नाही. नात्यांमधील निष्ठेची चाचपणी करण्यासाठी अनेक जण डिटेक्टिव्ह संस्थांची मदत घेताना दिसत आहेत. याच डिटेक्टिव्ह संस्थांचा सध्या ट्रेंड सुरु झाला आहे. अनेक डिटेक्टिव्ह संस्थांकडून पती, पत्नी, गर्डफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची गुप्तपणे माहिती मिळविली जात आहे. तसेच, या डिटेक्टिव्ह संस्था सुद्धा आपल्या क्लाइंटला खात्रीपूर्वक माहिती पुरविण्यासाठी मोठमोठी पॅकेज घेत आहेत. यामध्ये तीन प्रकार आहेत.  

संशयित व्यक्तीच्यामागे गुप्तहेर... ज्या व्यक्तीची गुप्त माहिती घ्यायची आहे, त्या व्यक्तीमागे डिटेक्टिव्ह संस्था पुरुष अथवा महिलेची गुप्तहेर म्हणून नियुक्ती करते. संशयित व्यक्तीचे गुप्तहेरकडून फोटो काढले जातात. या कामासाठी डिटेक्टिव्ह संस्था 2 ते 4 हजार रुपये प्रतिदिन मानधन घेतात.  

स्पाय सॉफ्टवेअरच्या माध्यमातून...मोबाइलमध्ये एक स्पाय सॉफ्टवेअर इंस्टॉलकरुन गुप्त माहिती घेतली जाते. यासाठी डिटेक्टिव्ह संस्थांकडून 30 हजार रुपये घेतले जात आहेत. हे सॉफ्टवेअर मोबाइमध्ये दिसत नाही. मात्र, यामाध्यमातून संशयित व्यक्तीची काय चर्चा होत आहे, यासंबंधीची सर्व माहिती मिळणार असल्याचा दावा डिटेक्टिव्ह संस्थांकडून करण्यात येत आहे.  

कारमध्ये डिव्हाइस बसविले जाते...डिटेक्टिव्ह संस्थांच्या माहितीनुसार, कार त्यांनी सांगितलेल्या गॅरेजमध्ये आणावी लागणार. याठिकाणी एका तासात कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाइस बसविले जाते. त्यामुळे कारचे लोकेशन आणि कारमध्ये होणारी बातचीत ऐकू येऊ शकते. या सिस्टिमसाठी डिटेक्टिव्ह संस्था 20 ते 25 हजार रुपये घेतात.  

दरम्यान, पोलीस प्रवक्ता सुबे सिंह यांनी सांगितले की, पोलीस स्टेशनमध्ये अनेक लोकांच्या गुप्तहेर प्रकरणी तक्रारी येत आहेत. यावर सल्लामसलत करण्यात येत आहे. पोलिसांची पहिला प्रयत्न असा असतो की, यामुळे कोणतेही नाते तुटू नये. मात्र, यानंतरही काहीजण तक्रार दाखल करतात. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी